Gurukul EMS https://gurukulems.co.in School Sat, 29 Aug 2026 17:05:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1 https://gurukulems.co.in/wp-content/uploads/2025/04/cropped-cropped-banner--32x32.png Gurukul EMS https://gurukulems.co.in 32 32 International Yoga Day was celebrated with enthusiasm in our school. https://gurukulems.co.in/2026/08/29/international-yoga-day-was-celebrated-with-enthusiasm-in-our-school/ Sat, 29 Aug 2026 17:05:41 +0000 https://gurukulems.co.in/?p=209 International Yoga Day was celebrated with enthusiasm in our school. The chief guest for the program was Mrs. Vaishnavi Patil (Yoga Teacher). She explained the importance of yoga to all the students and demonstrated yoga asanas. Resp. Mr. Yuvraj Sawant (Chairman) of the honoured the chief guest with a bouquet and a trophy and thanked them.

]]>
गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल व ज्यू. सायन्स कॉलेज मालपुर येथे गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल व ज्यू. सायन्स कॉलेज मालपुर https://gurukulems.co.in/2026/01/12/%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b6-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%ae-%e0%a4%b8/ Mon, 12 Jan 2026 11:52:16 +0000 https://gurukulems.co.in/?p=178 मालपुर ( शिंदखेडा ) १२-०१-२०२६
गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल व ज्यू. सायन्स कॉलेज मालपुर येथे गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल व ज्यू. सायन्स कॉलेज मालपुर येथे संस्था अध्यक्ष युवराज हिरामण सावंत यांच्या मार्गदर्शनात आज राजमाता माँसाहेब जिजाऊ व थोर विचार वंत स्वामी विवेकंद यांची सयुक्त जयंत सासरी करण्या आली. जयंती चे विशेष म्हणजे विद्यार्थी व पालक यांचा साठी कायदे विषयक साक्षरता मार्गदर्श शिबर चे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात राजमाता माँसाहेब जिजाऊ व थोर विचार वंत स्वामी विवेकंद यांचा प्रतीमेंचे पूजन कार्यक्रमाचा प्रमुख मान्यवर दोंडाईचा न्यायालयाचा न्यायाधीश आर.डी.पवार,गुरुकुल स्कूलचा संचालिका हेमलता सावंत,संस्था अध्यक्ष युवराज सावंत यांचा हस्ते करण्यात आले. कर्यक्रमाची सुरवात राजमाता माँसाहेब जिजाऊ व थोर विचार वंत स्वामी विवेकंद यांचे समाजा साठी त्यांचे मोलाचे योगदान व त्यांचे महानकार्य या बद्दल विदयार्थ्यांना माहित देण्यात आली त्या नंतर. विधी सेवा प्राधिकरन दोंडाईचा व वकील संघ दोंडाईचा यांचा सयुंक्त विद्यमाने युवा दिना निमित्त युवकांन साठी कायदे विषयक मार्गदर्शन शिबीरा चे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम वेळी एँड. रेखा सूर्यवंशी यांनी व्हुमन तस्करी बद्दल व कायद्या बद्द्ल मार्गदर्शन केले कार्यक्रमा चा वेळी एँड. मनीष शहा , एँड. रामकृष्ण धनगर व एँड. अशोक पाटील तसेच प्रशासन प्रमुख सुबोध सपकाळे, समन्वयक मनोहर पाटील तसेच कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडावा या साठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेत

]]>
Hello world! https://gurukulems.co.in/2025/03/29/hello-world/ https://gurukulems.co.in/2025/03/29/hello-world/#respond Sat, 29 Mar 2025 11:43:44 +0000 https://gurukulems.in/?p=1 Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

]]>
https://gurukulems.co.in/2025/03/29/hello-world/feed/ 0